दानीएल 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजर्या ह्यांना ही हकीगत कळवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा दानीएललाने आपल्या घरात जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजऱ्या यांना ती गोष्ट कळवली, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांना सांगितली. Faic an caibideil |