दानीएल 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल. Faic an caibideil |