Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 राजाच्या गारद्यांचा नायक अर्योक हा बाबेलच्या ज्ञान्यांचा वध करण्यास निघाला होता, त्यांच्याबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा दानीएलाने अंगरक्षकांचा प्रधान अर्योक जो, बाबेलातील ज्ञानांचा घात करायला निघाला होता, त्यास दुरदर्शीपणाने आणि विचारपूर्वक म्हणाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:14
8 Iomraidhean Croise  

मिद्यानी लोकांनी योसेफाला मिसरात नेऊन पोटीफर नावाचा फारोचा एक अंमलदार गारद्यांचा सरदार होता, त्याला विकून टाकले.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.


पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.


गारद्यांच्या नायकाबरोबर आलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेचे सर्व तट पाडून टाकले.


त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली.


ह्यावर दानीएल, ज्या अर्योकास राजाने बाबेलच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमले होते त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, “बाबेलच्या ज्ञान्यांचा वध करू नका; मला महाराजांपुढे न्या म्हणजे मी त्यांना स्वप्नांचा अर्थ सांगतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan