दानीएल 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 रोजचे बलीहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1, 290 दिवस लोटतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील. Faic an caibideil |