दानीएल 11:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्यास चिंताग्रस्त करील तेव्हा तो मोठया रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघून जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 परंतु पूर्वेकडून व उत्तरेकडून येणार्या बातम्यांनी तो अस्वस्थ होईल आणि मोठ्या क्रोधाने पुष्कळांचा नाश आणि अनेकांना नाहीसे करण्यास बाहेर पडेल. Faic an caibideil |