दानीएल 11:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तो मिसर देशातील सोन्यारुप्याचे निधी व सर्व मोलवान वस्तू कबजात घेईल; लुबी व कूशी हेही त्याच्यामागून चालतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 त्यास मिसर देशातील सोने, आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्यास अधिकार मिळाले. लुबी आणि कुशी त्याची चाकरी करतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तो इजिप्त देशामधील सोन्याच्या व चांदीच्या खजिन्यांवर व सर्व मौल्यवान वस्तूंवर ताबा मिळवेल, लिबिया व कूशी हे देश त्याचे दास होतील. Faic an caibideil |