Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 अशा प्रकारे त्या देशांवर तो आपला हात चालवील; मिसर देशही त्याच्या हातून सुटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 तो अनेक देशावर आपले बळ वाढवील, मिसर त्यातून सुटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:42
6 Iomraidhean Croise  

मी मिसर देशाचा बंदिवास उलटवीन, मी पथ्रोस देशात त्यांच्या जन्मभूमीस त्यांना परत आणीन; तेथे त्यांचे एक खालच्या दर्जाचे राज्य होईल.


तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.


तो मिसर देशातील सोन्यारुप्याचे निधी व सर्व मोलवान वस्तू कबजात घेईल; लुबी व कूशी हेही त्याच्यामागून चालतील.


आणखी असे होईल की, पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यांच्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.


आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan