दानीएल 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उकृष्ट सैन्य व धन घेऊन येईल सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण उत्तरेचा राजा दुसरे सैन्य उभे करेल, जे त्याच्या आधीच्या सैन्यापेक्षा मोठे असेल; आणि बर्याच वर्षानंतर तो पूर्ण तयारीने मोठ्या सैन्यासह पुढे जाईल. Faic an caibideil |