दानीएल 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षरस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही. Faic an caibideil |