दानीएल 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्यास अबेद्नगो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अश्पनज अधिकार्याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्याहला अबेदनगो. Faic an caibideil |