दानीएल 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्या हे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या लोकांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे यहूदा वंशाचे होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह. Faic an caibideil |