दानीएल 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “दहा दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तो म्हणाला, “आपल्या दासांची दहा दिवस कसोटी पहा, आम्हास फक्त् शाकभोजन व पिण्यास पाणी दे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या. Faic an caibideil |