दानीएल 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा खोजांच्या सरदाराने दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजर्या ह्यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग प्रमुख अधिकाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हयावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानीएल बोलला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला, Faic an caibideil |