Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 4:4
10 Iomraidhean Croise  

तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;


परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.


तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो;


बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.


तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan