कलस्सै 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला सलाम सांगतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आपले प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला शुभेच्छा देतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवित आहेत. Faic an caibideil |