कलस्सै 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3-4 त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 परमेश्वराच्या सुज्ञतेचा व ज्ञानाचा सर्व गुप्त खजिना स्वतः ख्रिस्तामध्ये दडलेला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धीची व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत. Faic an caibideil |