Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21-22 म्हणजे “हाती धरू नको, चाखू नको; स्पर्श करू नको,” अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणार्‍या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21-22 म्हणजे, उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी ‘हात लावू नकोस, चाखू नकोस व दुसऱ्याला स्पर्श करू नकोस’ अशा प्रकारच्या माणसांच्या नियमांचे व शिकवणुकीचे तुम्ही पालन का करता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “हात लावू नको! चव घेऊ नको! स्पर्श करू नको!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:21
6 Iomraidhean Croise  

पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.”


निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता?


लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan