कलस्सै 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्या बाबी पुढे होणार्या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 या गोष्टी तर येणार्या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची केवळ छाया आहेत; ख्रिस्त हेच वास्तव आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे सर्व केवळ येणार्या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते. Faic an caibideil |