कलस्सै 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने सत्ताधीशांना व अधिकार्यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आणि त्या क्रुसावर ख्रिस्ताने स्वतःला सत्ताधीशांपासून व अधिकाऱ्यांपासून मुक्त केले. त्याच्या जयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना बंदिवान म्हणून घेऊन जाताना त्याने त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला. Faic an caibideil |