कलस्सै 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि त्याच्यामध्ये तुम्हांला परिपूर्ण जीवन देण्यात आले आहे. तो सर्व आध्यात्मिक सत्ता व अधिकार यांचा प्रमुख आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहात. ते सर्व सामर्थ्य आणि अधिकार यांचे मस्तक आहेत. Faic an caibideil |