कलस्सै 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता. Faic an caibideil |