कलस्सै 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 येशू अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व निर्मितीत प्रथम जन्मलेला आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांचा पुत्र हे अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहेत, सर्व सृष्टीत प्रथम जन्मलेले आहेत. Faic an caibideil |