Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




आमोस 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 एकीपुढे एक अशा तुम्ही तटाच्या भगदाडांतून नीट बाहेर चालत्या व्हाल व हर्मोनात जाऊन पडाल,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल, तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुमच्यातील प्रत्येक भिंतीच्या भगदाडातून सरळ निघून जाल. तुम्ही हर्मोनात आपणाला टाकाल.” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




आमोस 4:3
12 Iomraidhean Croise  

मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.


ते यार्देनेपर्यंत त्यांच्यामागून गेले आणि पाहतात तर अरामी लोकांनी आपली वस्त्रेपात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यांना आढळली. जासुदांनी परत जाऊन राजाला हे सांगितले.


मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवाघळे ह्यांच्यापुढे टाकून देतील.


त्या दिवशी तुम्ही आपल्या हातांनी रुप्याच्या व सोन्याच्या मूर्ती करून पापात पडला; त्यांचा ते सगळे त्याग करतील.


मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.


त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल, ते तट फोडून त्यातून ते नेतील; तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमी दिसायची नाही.


त्यांच्यादेखत तटास आरपार भोक पाड व त्यातून आपले सामानसुमान ने.


ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील; ख्यालीखुशाली करणार्‍यांचा गोंगाट नाहीसा होईल.”


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?


गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजांपाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनार्‍यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यांवर बसून राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan