Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




आमोस 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी त्याच्यातल्या शास्त्यांना कापून टाकीन, व त्याच्याबरोबर त्याच्या सर्व सरदारांना मारून टाकीन,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन, आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी तिच्या शासकाचा नाश करेन आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्‍यांना मारून टाकेन.” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




आमोस 2:3
10 Iomraidhean Croise  

तो सरदारांवर उपहासाचा वर्षाव करतो, प्रबलांचा कमरबंद सैल करतो.


त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे, आणि ते माझी वचने ऐकतील कारण ती मधुर आहेत.


राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.


तो अधिपतींना कस्पटासमान लेखतो, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो.


परमेश्वर म्हणतो, मवाबाचे शृंग मोडले आहे, त्याचा हात मोडला आहे.


तुझी कर्मे व तुझे निधी ह्यांच्यावर तुझी भिस्त होती म्हणून तू हस्तगत होशील; कमोश आपले याजक व सरदार ह्यांच्यासह बंदिवान होऊन जाईल.


कारण तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत हे मला ठाऊक आहे; तुम्ही नीतिमानाला जाचता, तुम्ही लाच घेता व वेशीत दरिद्र्यांचा न्याय बुडवता.


न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,


घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे.


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan