Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा होता व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तिथे तो तीन दिवस आंधळा होता आणि त्याने अन्न व पाणी सेवन केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 9:9
7 Iomraidhean Croise  

“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”


इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता; त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभू?”


मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना; मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्कात नेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan