प्रेषित 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळांतून अशुद्ध आत्मे किंचाळत निघून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत. Faic an caibideil |