प्रेषित 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली; तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरूष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई, व तुरुंगात टाकीत असे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 इकडे शौल श्रद्धावंतांना हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु शौलाने मंडळीचा नाश करण्यास सुरुवात केली. तो घरोघरी जाऊन, स्त्री व पुरुष दोघांनाही खेचून तुरुंगात घालीत असे. Faic an caibideil |