प्रेषित 7:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातून घडलेल्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्याचवेळेस त्यांनी वासराच्या प्रतिरूपाची मूर्ती तयार केली. त्यांनी तिच्यासाठी बलिदान व अर्पणे आणली, स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कृती समोर ते मौज करू लागले. Faic an caibideil |