प्रेषित 7:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा ‘जो आपल्या शेजार्यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “परंतु जो मनुष्य दुसर्यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? Faic an caibideil |