प्रेषित 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला. Faic an caibideil |