प्रेषित 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात ‘वाढून संख्येने पुष्कळ झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 देवाने अब्राहामला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतशी त्या लोकांची मिसर देशातील संख्या वाढली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती. Faic an caibideil |