प्रेषित 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 योसेफने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग - सर्व मिळून पंचाहत्तर माणसे - ह्यांना बोलावून घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते. Faic an caibideil |