Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 प्रमुख याजक म्हणाला, “ह्या गोष्टी अशाच आहेत काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 महायाजक म्हणाला, “या गोष्टी अशाच आहेत काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 उच्च याजकांनी स्तेफनला विचारले, “ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तेव्हा महायाजकाने स्तेफनाला विचारले, “हे आरोप खरे आहेत काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:1
7 Iomraidhean Croise  

तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.


तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan