प्रेषित 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा काही तरूणांनी उठून त्यास गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला. Faic an caibideil |