प्रेषित 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मरण पावलेली; अशी आढळली आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. Faic an caibideil |