प्रेषित 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 म्हणून त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी पेत्र व योहानाला अटक केली आणि संध्याकाळ झाल्यामुळे त्यांना दुसर्या दिवशीही कैदेतच ठेवले. Faic an caibideil |