प्रेषित 4:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 प्रभू आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी एकत्र येऊन उठाव करीत आहेत.’ Faic an caibideil |