प्रेषित 4:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस, ‘राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले: राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीदाच्या मुखातून बोलला आहात: “ ‘राष्ट्रे कट का रचत आहेत आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत? Faic an caibideil |