प्रेषित 4:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ते ऐकून श्रद्धावंत एकत्रितपणे देवाकडे प्रार्थना करीत म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यांत जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. Faic an caibideil |