प्रेषित 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पेत्र व योहान ह्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले. मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्व त्यांनी त्यांना कथन केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पेत्र व योहानाची सुटका झाल्याबरोबर, ते दुसर्या शिष्यांकडे गेले आणि मुख्य याजकगण आणि वडीलजन जे काही म्हणाले, ते सर्व त्यांना सांगितले. Faic an caibideil |