प्रेषित 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 कारण जे आम्ही पाहिले व ऐकले त्याविषयी न बोलणे, हे आम्हांला शक्य नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.” Faic an caibideil |