प्रेषित 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले. Faic an caibideil |