प्रेषित 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि उड्या मारत व देवाची स्तुती करत तो त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला. Faic an caibideil |