प्रेषित 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 व तो तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त म्हणजेच येशू ह्याला पाठवील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे. Faic an caibideil |