प्रेषित 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणार्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेथे जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस होता. मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागता यावी म्हणून त्याला दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यावेळी जन्मापासून लंगडा असलेल्या एका मनुष्याला सुंदर नावे मंदिराच्या दरवाजाजवळ आणले जात होते, जिथे त्याला दररोज मंदिराच्या अंगणात जात असणार्यांकडे भीक मागण्यासाठी ठेवले जात होते. Faic an caibideil |