प्रेषित 27:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सैन्याधिकाऱ्याने पौलाच्या म्हणण्यापेक्षा कप्तान व तारवाचा मालक ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला. Faic an caibideil |