प्रेषित 26:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी सत्याच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे. Faic an caibideil |