प्रेषित 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्याने मंदिरही विटाळवण्याचा प्रयत्न केला; त्याला आम्ही धरले; [व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्याने मंदिरही विटाळविण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो Faic an caibideil |