Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात. परुशी तर ह्या गोष्टी मान्य करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 23:8
6 Iomraidhean Croise  

पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्‍या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले,


मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले,


नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्‍या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले,


तो असे बोलला तेव्हा परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली.


ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले;


आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?


Lean sinn:

Sanasan


Sanasan