प्रेषित 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्या ताशी तयार ठेवा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 सहस्त्राधिपतीने त्याच्या दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरिया येथे जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी आज रात्री नऊ वाजता तयार ठेवा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यानंतर त्याने आपल्या दोन शताधिपतींना बोलाविले व त्यांना हुकूम दिला, “आज रात्री नऊ वाजता कैसरीयास जाण्यासाठी दोनशे सैनिक, सत्तर घोडेस्वार आणि दोनशे भालेकरी तयार ठेव. Faic an caibideil |